coastal road

कोस्टल रोडवरून भाजपने केली उद्धव ठाकरेंची गोची

मुंबईकरांना कोस्टल रोडचं स्वप्नं दाखवलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी...खरंतरं तशी मूळ संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातली...पण आता त्याच्या अंमलबजावणीचा विडा उचललाय देवेंद्र फडणवीसांनी.. पण मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपनं केलेल्या उद्धव ठाकरेंच्या गोचीमुळे दोन्ही पक्षांमध्ये कसा विस्तवही जात नाहीये याचाचं प्रत्यय येतोय. .

Jun 8, 2015, 07:36 PM IST

मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या रोडमुळं मुंबईतील वाहतुकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

Jun 8, 2015, 01:44 PM IST

मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही - मुख्यमंत्री

मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्याऐवजी मुंबईच्या किनारपट्टीवरून जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी राज्य सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DNAया वृत्तपत्राला ही माहिती दिलीये. 

Apr 7, 2015, 02:45 PM IST