cng price mumbai

मुंबईकरांना मीड नाईट सरप्राइज! CNG च्या दरात घसघशीत कपात; नवा दर पाहिला का?

Mahanagar Gas Reduces Price of CNG: मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना महानगर गॅस लिमिटेडने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सप्राइज दिलं. सीएनजीच्या दरांमध्ये मोठी कपात केल्याची घोषणा कंपनीने केली असून नवीन दर तात्काळ प्रभावाने लागू झालेत.

Mar 6, 2024, 08:09 AM IST

सर्वसामान्य वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; इंधन दरात मोठी कपात

दरवाढीनं पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी

Aug 17, 2022, 07:24 AM IST