cm rally

TOP HEADLINES TODAY PT1M54S

VIDEO | TOP HEADLINE TODAY | हेडलाईन्स टू डे | ZEE 24 TAAS | झी २४ तास

VIDEO | TOP HEADLINE TODAY | हेडलाईन्स टू डे | ZEE 24 TAAS | झी २४ तास

Jun 9, 2022, 07:35 AM IST

मुख्यमंत्र्यांची रद्द झालेल्या सभेच्या प्रभागात सर्वाधिक मतदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द होऊन भाजपला नामुष्की ओढविणाऱ्या पुण्यातील त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये तब्बल ६२.५१ टक्के मतदान झाले आहे. 

Feb 21, 2017, 11:22 PM IST

सकल मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या सभेत फलक झळकावले

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी लातूरमध्ये सभा झाली. 

Feb 12, 2017, 11:22 PM IST

विजय चौकात मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाही

 केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला सोलापूरात पोलिसांसमोर हतबल व्हावं लागलंय

Feb 12, 2017, 11:17 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेचा गोंधळ

नगरपालिकांच्या दुस-या टप्प्याचं मतदान 18 तारखेला होतंय.. या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. कालच्या बारामती दौर-यानंतर आज मुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पैठणमधल्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेनं गोंधळ घातला.

Dec 11, 2016, 04:05 PM IST