फडणवीसांनी स्वीकारला पदभार, पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
Devendra Fadnavis Takes Charge Of Maharashtra CM And Sign For CM Help Funds
Dec 6, 2024, 09:45 AM ISTमुख्यमंत्री फडणवीसांची पहिली बैठक, 46 मिनिटांची कॅबिनेट, 16 विषय
Devendra Fadnavis Took First Cabinet Meeting Of 46 Minutes At Mantralaya
Dec 6, 2024, 09:40 AM IST'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'
Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Dec 5, 2024, 04:54 PM IST
अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात (Raj Bhavan) सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.
Dec 5, 2024, 02:26 PM IST
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रम
निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
Dec 4, 2024, 09:10 PM IST
'मी थांबणार नाही,' अजित पवारांनी उत्तर देताच शिंदेंनी काढला पहाटेच्या शपथविधीचा विषय, म्हणाले, 'तुम्हाला तर...'
Mahayuti Government Oath Ceremony: महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवारांना उत्तर देताना थेट पहाटेच्या शपथविधीचा विषय काढला.
Dec 4, 2024, 05:06 PM IST
'मी तर शपथ घेतोय...', शिंदे संध्याकाळपर्यंत थांबा सांगत असतानाच अजित पवारांनी सांगून टाकलं; फडणवीसांनाही हसू अनावर
Mahayuti Government Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रिमंडळात सहभागी होणार ही नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण एकनाथ शिदेंना विनंती केली असल्याचं सूचक विधान केलं आहे.
Dec 4, 2024, 04:28 PM IST
Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Mahayuti Press Conference: सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Dec 4, 2024, 03:42 PM IST
मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना किती पगार मिळणार पाहिलं का? Per Month Salary थक्क करणारी
Ddevendra Fadnavis Per Month Salary As CM Of Maharashtra: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावर विराजमन होणारे फडणवीस या पदावर प्रत्येक महिन्याला किती रक्कम वेतन म्हणून घेणार तुम्हाला ठाऊक आहे का?
Dec 4, 2024, 02:39 PM ISTभाई जगतापांची जीभ घसरली; निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा देत म्हणाले, 'मोदींच्या दारात...'
Bhai Jagtap on Election Commission : एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली.
Nov 30, 2024, 02:11 PM ISTमुख्यमंत्र्याच्या नावावर उद्या शिक्कामोर्तब होणार? भाजपचे दोन निरीक्षक मुंबईत येणार
Will the Chief Minister name be declared tomorrow two observers of BJP will come to Mumbai
Nov 29, 2024, 10:10 AM ISTमुख्यमंत्रीपदावर तोडगा नाहीच! मुंबईत आज महायुतीची बैठक होणार
no confirm name for CM post meeting of mahayuti will be held in Mumbai today
Nov 29, 2024, 10:00 AM ISTआमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आमच्यासारखे 40...; भरत गोगावलेंचं जाहीर सभेत विधान
Eknath Shinde MLA Bharat Gogawale: अलिबागमधील खानाव येथे जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ते मंत्रीपदापासून दूर का आहेत याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. यावेळेस गोगावलेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचं उदाहरण दिलं आहे.
Aug 17, 2023, 10:53 AM ISTMaharastra Politics: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule Interview On Zee 24 Taas: तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (First lady CM of Maharastra) होण्याचा मान जर तुमच्या वाटेला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारला गेला.
Jul 1, 2023, 04:10 PM ISTVIDEO | संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांवर आरोप, म्हणाले...
Sanjay Raut VS Sanjay Shirsat On Scam
Jun 22, 2023, 04:45 PM IST