मुंबई महापौर निवडणूक लढविणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mar 4, 2017, 07:17 PM ISTलेहमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज लेहमध्ये करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा नेण्यात आला होता.
Jul 24, 2016, 10:02 PM IST