cm fadanvis

दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बूट भिरकावला...आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेनं बूट भिरकावण्यात आला.

Mar 30, 2018, 01:31 AM IST

बालक मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

 इन्क्युबिटरमध्ये १८ बालकांची क्षमता असताना ५० बालकांवर उपचार केले जात असताना अर्भकांच्या मृत्युचे प्रमाण वाढलेय. 

Sep 11, 2017, 12:34 PM IST

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टला लागतील- मुख्यमंत्री

मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

Aug 2, 2017, 04:39 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

  मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आहे. 

Aug 1, 2017, 09:27 PM IST

दहीहंडी, गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

 दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Jul 6, 2017, 12:37 PM IST

३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल - मुख्यमंत्री

राज्यात एकीकडे विठूमाऊलीचा गजर सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी कर्जमाफीबद्दल उपस्थित केलेल्या संशयांना जोरदार उत्तर दिलं आहे. राज्यातल्या ३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर केला आहे

Jul 4, 2017, 01:46 PM IST

राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी - मुख्यमंत्री

राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे, पण आम्ही ते शिवल्याशिवाय रहाणार नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

Jun 27, 2017, 04:45 PM IST

शेतकऱ्यांना १० हजाराच्या मदतीच्या योजनचा बोऱ्या वाजला

 पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या १० हजाराच्या रुपयांच्या मदतीच्या योजनचा पार बोऱ्या वाजला आहे. थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या आहेत.

Jun 19, 2017, 11:54 AM IST

एकही गरजू शेतकरी कर्जमाफीपासून सूटणार नाही - मुख्यमंत्री

गेल्यावेळी दिलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले. 

Jun 16, 2017, 10:25 AM IST

मुख्यमंत्र्यांनी वळविला जिल्हा परिषदेकडे मोर्चा...

आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली. 

Feb 8, 2017, 06:45 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार नाही - मुख्यमंत्री

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केलं. 

Dec 9, 2016, 07:42 PM IST