उदयनराजेंपाठोपाठ शिवेंद्रराजेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
Aug 20, 2019, 10:21 PM ISTउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Aug 20, 2019, 08:27 PM ISTमुख्यमंत्र्यांची पूरग्रस्त भागासाठी भरीव मदतीची घोषणा
पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर
Aug 19, 2019, 04:52 PM ISTमराठवाडा आणि विदर्भ दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'हा' मास्टरप्लॅन
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवणार
Aug 15, 2019, 02:50 PM IST'नवी मुंबई'च्या धर्तीवर 'नवी सांगली' तयार करण्याचा पर्याय
सांगली शहराचा विकास करण्यासाठी परवानगी मिळणार?
Aug 12, 2019, 02:55 PM ISTकोल्हापूर| मदत साहित्यावर मुख्यमंत्री, आमदाराचा फोटो
कोल्हापूर| मदत साहित्यावर मुख्यमंत्री, आमदाराचा फोटो
Aug 10, 2019, 02:10 PM ISTमुंबई| सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांना मदतीची रोख रक्कम देणार
मुंबई| सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांना मदतीची रोख रक्कम देणार
Aug 10, 2019, 01:35 PM ISTकोल्हापूर| लज्जास्पद! पूरग्रस्तांची मदत करतानाही भाजप आमदाराची चमकोगिरी
कोल्हापूर| लज्जास्पद! पूरग्रस्तांची मदत करतानाही भाजप आमदाराची चमकोगिरी
Aug 10, 2019, 01:05 PM ISTलज्जास्पद! पूरग्रस्तांची मदत करतानाही भाजप आमदाराची चमकोगिरी
शासकीय यंत्रणांकडून रस्त्यावर आलेल्या नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले.
Aug 10, 2019, 12:48 PM ISTअमरावती | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
अमरावती | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
Aug 1, 2019, 06:25 PM ISTशिर्डी | सरपंच परिषदेमध्ये मुख्यमंत्री
शिर्डी | सरपंच परिषदेमध्ये मुख्यमंत्री
Jul 31, 2019, 06:35 PM ISTहर्षवर्धन पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Jul 26, 2019, 01:29 PM ISTमुंबई । डोंगरी दुर्घटना : इमारतीच्या ढिगाऱ्याली आणखी अडकल्याची भीती
डोंगरी परिसरात केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
Jul 17, 2019, 12:10 PM ISTमुंबई । डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर
डोंगरी परिसरात असणारी जवळपास १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार सध्याच्या घडीला मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
Jul 17, 2019, 12:05 PM IST