जनतेची दिशाभूल करु नका; फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर
जनतेची दिशाभूल करु नका; फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर
Dec 8, 2024, 09:35 AM ISTVIDEO | '5 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा', जरांगेंचा इशारा
Jarange On Devendra Fadnavis and maratha reservation
Dec 6, 2024, 06:10 PM ISTवर्षा बंगल्याचे आधीचे नाव काय होते? नाव कोणी बदललं
Devendra Fadnavis : वर्षा बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही वर्षा नव्हते. जाणून घेऊया या बंगल्याला वर्षा नाव कोणी ठेवले.
Dec 5, 2024, 10:15 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत मोठी घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला पहिला निर्णय
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. जाणून घेऊया हा प्रकल्प कोणता?
Dec 5, 2024, 09:04 PM ISTगटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पना
Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद...
Dec 4, 2024, 12:53 PM IST
मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता
Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले?
Feb 21, 2024, 10:42 AM IST
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळणारे फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार असल्यची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
Aug 22, 2023, 07:51 PM ISTतीन पक्षांच्या आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या त्या तीन अमराठी नेत्यांचा जाणून घ्या इतिहास...
एका मागोमाग एक तारखा येत राहिल्या पण आघाडी सरकार काही कोसळलं नाही. मग, या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून अडचणीत आणण्यात आलं. यात भाजपचे दोन अमराठी नेते आघाडीवर होते. तर, अपक्ष निवडून आलेल्या एक खासदार यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली.
May 6, 2022, 05:11 PM IST'अमृता फडणवीसांना आवरा', शिवसेना नेत्याचं संघाला पत्र
राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा
Feb 27, 2020, 08:37 PM ISTसावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही- फडणवीस
सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही- फडणवीस
Dec 15, 2019, 03:35 PM ISTमुंबई | अजून नाचक्की होण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा - नवाब मलिक
मुंबई | अजून नाचक्की होण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा - नवाब मलिक
Nov 26, 2019, 12:20 PM ISTमोठी बातमी: सरकारकडून शेतकऱ्यांना ५३८० कोटींची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर बैठक घेतली.
Nov 25, 2019, 06:44 PM ISTपदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी केलं हे काम
मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या चेकवर आपली सही करत या कार्यकाळातील कामाचा श्रीगणेशा केला.
Nov 25, 2019, 04:03 PM ISTमोठी राजकीय घडामोड : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे.
Nov 23, 2019, 11:21 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम, भाजपकडे कोणता पर्याय?
राजीनाम्याबाबत कोणतीही हालचाल नाही
Nov 8, 2019, 02:56 PM IST