नवी मुंबई | युतीबाबत काय बोलणार ?
नवी मुंबई | युतीबाबत काय बोलणार ?
Navi Mumbai CM Devendra Fadanavis Speech Alliance 25 Sep 2019
नवी मुंबई | व्यासपीठावर ठाकरे फडणवीसांच्या गप्पा
नवी मुंबई | व्यासपीठावर ठाकरे फडणवीसांच्या गप्पा
Navi Mumbai Satkar CM Devendra Fadanavis and Uddhav Thackeray 25 Sep 2019
नवी मुंबई |आज मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
नवी मुंबई |आज मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
Navi Mumbai Narendra Patil CM Devendra Fadanavis and Uddhav Thackeray 25 Sep 2019
नवी मुंबई | मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे एकाच मंचावर
नवी मुंबई | मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे एकाच मंचावर
Navi Mumbai CM Devendra Fadanavis and Uddhav Thackeray 25 Sep 2019
खान्देशला दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
खान्देशला दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Aug 23, 2019, 12:30 PM IST... म्हणून शिवसेना-भाजप युतीच्या शक्यता वाढल्या
... तर लोकसभा निवडणुकीत युतीला फायदा होणार
Dec 3, 2018, 05:13 PM ISTशिवसेनेमुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश लांबला?
नारायण राणेंचा भाजपा प्रवेश आणखी लांबण्याची चिन्हं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्यांबाबत बैठक पार पडली. मात्र उद्धव ठाकरे केवळ या विषयासाठी वर्षावर गेले नव्हते. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. यातूनच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राणेंच्या प्रवेशला उद्धव ठाकरे यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.
Aug 23, 2017, 02:24 PM ISTनाशिकमध्ये शिवसेना दाखवणार भाजपला 'पारदर्शकता'
भाजपचं बहुमत असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गटनेता निवडत असतांना शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका महापलिकेत परखड विरोधकांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Mar 8, 2017, 10:54 AM ISTपुण्याचं उपमहापौरपद रिपाइंला देण्याची मागणी
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची रिपाइं (आठवले गट) बरोबर युती झाल्याने त्याचा फायदाच झाला. रिपाइंने भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. त्यात त्यांचेही पाच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Mar 7, 2017, 09:56 AM ISTदिव्याला आलं राजकीय महत्त्व
जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवा राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 10:13 PM ISTराज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस
राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. आशारसोबत रेशन कार्ड जोडल्यामुळं बोगस कार्डबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस कार्ड्सचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय.
Dec 7, 2016, 03:37 PM ISTऔरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं
महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.
Nov 20, 2016, 01:06 PM ISTमुख्यमंत्र्यांसमोर पोलीस कुटुंबियांचा संताप
पोलिसांच्या कुटुंबियांच्या संतापाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागलाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी पोलीस वसाहतीत आले होते.
Aug 31, 2016, 06:42 PM IST