cm arvind kejriwal

ED कोठडीतून केजरीवाल चालवतायत दिल्लीचा कारभार; ही दिली पहिली ऑर्डर

Arvind Kejriwal Ed Case: अरविंद केजरीवाल यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

Mar 24, 2024, 09:28 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 

Mar 21, 2024, 09:19 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीची धडक, अटक होणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक मारली आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत.

Mar 21, 2024, 07:27 PM IST

'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

CM Arvind Kejriwal : दिल्लीत आपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देऊन भाजपला मतदान करु नका असे सांगितले आहे. 

Mar 10, 2024, 10:45 AM IST

'होय, मी चूक केली...', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Feb 26, 2024, 07:58 PM IST

"जर मी भ्रष्टाचारी असेल तर, जगात कोणीच प्रामाणिक नाही"; CBI ने समन्स बजावल्यानंतर केजरीवालांचा पलटवार

Arvind Kejriwal : दिल्लीत सध्या कथित दारू घोटाळ्यावरुन मोठा गोंधळ सुरु आहे. या प्रकरणात दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. रविवारी केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार आहे.

Apr 15, 2023, 01:07 PM IST

मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार चौकशी; CBI ने बजावले समन्स

CBI Sumns Arvind Kejriwal : नव्या मद्य धोरणासंदर्भात आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयने रविवारी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

Apr 14, 2023, 05:44 PM IST

Arvind Kejriwal यांनी अश्लील ट्विटर अकाउंट फॉलो केले होते का? जाणून घ्या...

ट्विटरवर यासंदर्भात अेक मीम्स व्हायरल होत आहेत

Oct 13, 2022, 12:02 PM IST

CWG 2022 : "मी गेली 20 वर्षे दिल्लीत..."; महिला कुस्तीपटूने केली अरविंद केजरीवालांकडे तक्रार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले होते

Aug 7, 2022, 09:21 PM IST

Covid 19: चिंता वाढली, 'या' राज्यात मास्क वापरणं सक्तीचं, नियम तोडल्यास भरावा लागणार दंड

Mask mandatory : देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे

 

Apr 20, 2022, 02:04 PM IST

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, पंजाबमध्ये सरकार आलं तर...

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा होत आहे

Nov 22, 2021, 04:17 PM IST

Corona : दिल्लीत लष्कराला पाचारण करणार? दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, केजरीवाल यांनी बैठक बोलावली

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे  (Coronavirus in Delhi) मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे.  

May 3, 2021, 02:48 PM IST

दिल्ली विधानसभेत हंगामा, अरविंद केजरीवाल यांनी फाडली कृषी कायद्याची प्रत

 दिल्ली विधानसभेत कृषी कायद्याबाबत (Farm Laws) जोरदार गदारोळ झाला.  

Dec 17, 2020, 09:31 PM IST