cloves

थंडीत फक्त 2 लवंग खा! शरीराला खूप फायदे

Benefits of chewing cloves: लवंग चघळल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते. थंडीच्या दिवसात लवंग खाल्ल्याल फायदेशीर ठरते. दात दुखत असेल, हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर लवंग खाल्ल्यास आराम मिळतो. पचनक्रिया ठिक नसेल तर लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळच्या वेळेस लवंग खावी. वाढत्या वयापासून तुम्ही वाचू शकाल. लिव्हर मजबूत करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. सकाळी पोट साफ होत नसेल तर लवंग खा. 

Dec 21, 2023, 07:05 PM IST

लवंग खाण्याचे शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?

लवंग खाल्ल्याने शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?

Nov 28, 2023, 07:03 PM IST

रिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे आहेत 'हे' 7 फायदे

महत्त्वाचे स्थान आहे. अनेकदा आपल्याला काही त्रास होत असले तर आपली आजी आपल्याला घरगुती उपाय सांगते. यात अनेकदा आपल्या किचनमधील लवंगचा समावेश असतो. तर लवंग खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

Oct 8, 2023, 04:29 PM IST

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

Benefits of Clove Water: लवंगाचे अनेक औषधी फायदे आहेत. तुम्ही घरच्या घरी लवंगाचे पाणी तयार करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की लवंगाचे काय फायदे आहेत. आणि घरच्या घरी लवंगाचे पाणी कसे करावे? 

Aug 26, 2023, 07:37 PM IST

Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या

Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. 

Mar 3, 2023, 03:42 PM IST

Astro Tips: ज्योतिषशास्त्रानुसार लवंगाचे अनेक फायदे, 'हे' उपाय आर्थिक संकटांपासून करतील तुमचं संरक्षण

Astro Tips of Clove: लवंगाचे अनेक फायदे आहेत. त्याचसोबत आपल्याला लवंगाचे फायदे (Benefits of Clove) हे फक्त आरोग्याच्या दृष्टीनंच नाही तर ज्योतिष्यशास्त्राच्या दृष्टीनंही अनेक फायदे आहेत. 

Mar 1, 2023, 07:53 PM IST

Cough And Cold: मुलांना सर्दी खोकला झालाय, काळीमिरीचा करा असा उपयोग

लहान मुलांना सर्दी - खोकला झाला आहे तर करा हे घरगुती उपाय, नक्कीच होईल सुटका

Dec 2, 2022, 06:19 PM IST

प्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?

प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!

Oct 18, 2022, 12:21 AM IST
Nagpur Cloves Removed From Women Lungs Which Was Stuck From Seven Years PT57S