हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे पूल गेला वाहून...
पावसाळ्यात सगळ्यात जास्त धोका हा पहाडी भागातील राज्यांना असतो. उत्तर भारतातील काही भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले आहेत. डोंगरांवरून दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे तर एकीकडे नद्यांना पूर आला आहे.
Aug 3, 2017, 05:36 PM IST