claim

कमी उंचीच्या पुरुषांची Sex life...; नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा

'द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन' मधील नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित माहिती समोर आली आहे.

Sep 2, 2022, 01:45 PM IST

रहस्यमयी विहीर; जर या विहीरीत प्रतिबिंब दिसलं नाही तर....!

या जगात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या विज्ञानाच्या नियमांना मागे टाकतात. 

Aug 8, 2022, 12:25 PM IST

ATM Card वर मोफत Insurance उपलब्ध, क्लेम करण्याआधी 'हे' नियम जाणून घेणं महत्त्वाचं

माहितीअभावी मोफत उपलब्ध असलेल्या आवश्यक सुविधा वापरण्यापासून लोक वंचित राहतात. चला याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.

Jul 29, 2022, 09:07 PM IST

25 लाखांच्या लॉटरीपासून सावधान! अमिताभ बच्चन आणि अंबानींच्या नावाने येतायत मेसेज

पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, फोन कॉल, ई-मेल आणि मेसेजवर फसवणूक करणाऱ्यांकडून खोटा दावा केला जात आहे

Feb 18, 2022, 06:43 PM IST

'राज्यातील मंदिर मशिदींच्या इनाम जमिनी अधिकाऱ्यांनी हडपल्या'; सत्तेतील मंत्र्यानेच केला खळबळजनक दावा

 राज्यातील मंदिर, मशिद आणि काही दर्गा यांच्या इनाम जमिनी अधिकाऱ्यांनी संगनमताने हडपल्याचा धक्कादायक आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे.

Dec 21, 2021, 01:12 PM IST

Indian Railway Rule : ट्रेनमधून सामान चोरीला गेलं? घाबरून नका, आता रेल्वे देणार मोबदला

भारतीय रेल्वेचे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या 

Dec 20, 2021, 07:27 AM IST

नक्की त्या हेलिकॉप्टरचं काय झालं?; प्रत्यक्षदर्शीने केला 'हा' दावा!

प्रत्यक्षदर्शी कृष्ण स्वामी यांनी या दुर्घटनेची माहिती दिलीये.

Dec 9, 2021, 09:37 AM IST

EPFO च्या ऍपमुळे सर्व सेवा सहज उपलब्ध; घरबसल्या घेऊ शकता फायदा

जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमचे ईपीएफ अकाऊंट (EPF ACCOUNT)असेलच.  तुम्हाला तुमच्या EPF अकाऊंटशी संबधीत कोणतेही काम कधी ना कधी तर करावेच लागते.

Oct 13, 2021, 09:24 AM IST

किरिट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे; मुश्रीफ एकूण 150 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार

भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. 

Sep 20, 2021, 11:30 AM IST

फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा, भारतीय शास्त्रज्ञांचा औषध शोधल्याचा दावा

कोविड-19 च्या उपचारांमध्ये अँटीव्हायरल औषध उमीफेनोविरची क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे.

Sep 16, 2021, 08:46 AM IST

गहना वशिष्ठचा मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप;15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा

पॉर्न आणि अश्लिल चित्रपट निर्मितीचे आरोप असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ उर्फ वंदना तिवारीने आता उलट मुंबई पोलिसांवरच आरोप लावले आहेत

Aug 1, 2021, 10:18 AM IST

EPFO खातेधारकांसाठी खुशखबर! PF मधून एका तासात काढता येतील 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे

EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अकाऊंटमधून पैसे काढू शकतील,

Jul 25, 2021, 10:28 AM IST

Fixed Deposit मॅच्युअर झाली तर, लगेचच करा क्लेम, नाहीतर होईल नुकसान : RBIचे नवे नियम

 जर तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण एफडी मॅच्युअर झाल्या झाल्या क्लेम करायला हवी. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.

Jul 4, 2021, 08:18 PM IST

ठाकरे सरकारच्या प्रसिद्धीवर १५५ कोटींची उधळपट्टी; रक्कम यापेक्षाही अधिक असल्याचा RTI कार्यकर्त्यांचा दावा

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केले असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

Jul 4, 2021, 05:12 PM IST