civil aviation

विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती?

प्रत्येकाला विमानात बसून प्रवास करायला नक्कीच आवडतो. बहुतेकांनी विमानाने प्रवास केला असेलच. मात्र प्रत्येकवेळी विमानात बसताना जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे विमानात बसताना कोणती सीट निवडायला हवी?

Aug 5, 2023, 05:01 PM IST

खुशखबर! या तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मंत्रालयाकडून आली आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत मोठी अपडेट

Mar 8, 2022, 07:14 PM IST

वंदे भारत मिशन मोठा झटका : विमान उड्डाणांवरुन भारत -अमेरिकेत तणाव

अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या (Vande Bharat Mission) विशेष उड्डाणेांना मोठा धक्का बसला आहे.  

Jun 24, 2020, 11:03 AM IST

Covid-19 : विमानांच्या आसन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

 

Jun 2, 2020, 11:34 AM IST

एअर इंडियाचे होणार खाजगीकरण ; सरकारचा निर्णय

कालच अर्थसंकल्प २०१८ जाहिर झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सरकारने एअर इंडियाची खाजगीकरण प्रक्रिया या वर्ष अखेरीपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. 

Feb 2, 2018, 08:23 PM IST

संरक्षण क्षेत्र, नागरी उड्डाण वाहतूकीत १०० टक्के परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकीबाबत मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने संरक्षण क्षेत्रात,औषधनिर्मिती, नागरी उड्डाण वाहतुकीत १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Jun 20, 2016, 07:29 PM IST

अजित सिंहांची 'झेप' मंत्रीपदाची खास 'भेट'

राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद देण्यात आल आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढं ठेऊन अजित सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे.

Dec 18, 2011, 12:16 PM IST