circuit without any dialogue

कोणत्याही संवादाविना मिलिंद शिंदे 'सर्किट'मध्ये साकारणार खलनायकाची भूमिका

अभिनेते मिलिंद शिंदे यांनी विविध भूमिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. पण ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा "सर्किट" हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीकला अनोखा चित्रपट ठरणार आहे.

Apr 4, 2023, 06:26 PM IST