सिन्ड्रेला सिनेमातील गाणं : मस्ती का बाजा
सिन्ड्रेला या सिनेमातील हे तिसरं गाणं आहे, मस्ती का बाजा असे या गाण्याचे बोल आहेत, हे गाणं सिनेमातील खास टपोरींवर बनवण्यात आलं आहे.
Nov 23, 2015, 06:08 PM ISTआनंद शिंदेंनी गायलेलं गाणं : दिलाची राणी आली
महाराष्ट्राचे कणखर, बुलंद आवाजाचे गायक आनंद शिंदे यांनी सिन्ड्रेला चित्रपटातील दिलाची राणी आली, हे गाणं ऐकलं आहे.
Nov 23, 2015, 05:09 PM ISTआर्या आंबेकरने गायलेलं गाणं : देवा तुझ्या वस्तीला
गायिका आर्या आंबेकरने सिंन्ड्रेला या मराठी सिनेमात गाणं गायलं आहे, हे एक सॅड साँग असलं तरी, आर्याच्या आवाजात हे गाणं मनाचा ठाव घेतंय.
Nov 23, 2015, 04:48 PM IST