सिन्ड्रेला सिनेमातील गाणं : मस्ती का बाजा

सिन्ड्रेला या सिनेमातील हे तिसरं गाणं आहे, मस्ती का बाजा असे या गाण्याचे बोल आहेत, हे गाणं सिनेमातील खास टपोरींवर बनवण्यात आलं आहे.

Updated: Nov 23, 2015, 06:09 PM IST
सिन्ड्रेला सिनेमातील गाणं : मस्ती का बाजा title=

मुंबई : सिन्ड्रेला या सिनेमातील हे तिसरं गाणं आहे, मस्ती का बाजा असे या गाण्याचे बोल आहेत, हे गाणं सिनेमातील खास टपोरींवर बनवण्यात आलं आहे.

(व्हिडीओ पाहा गाण्याच्या सर्वात खाली)

सिन्ड्रेलातलं गाणं देवा, आली आली राणी आली पेक्षा हे गाणं सरस ठरेल का हे सांगणं कठीण आहे, मात्र दिग्दर्शकाने प्रत्येक गाण्यावर जोर दिला असल्याचं दिसून येत आहे.

सिन्ड्रेला सिनेमातील गाणं : मस्ती का बाजा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.