आर्या आंबेकरने गायलेलं गाणं : देवा तुझ्या वस्तीला

गायिका आर्या आंबेकरने सिंन्ड्रेला या मराठी सिनेमात गाणं गायलं आहे, हे एक सॅड साँग असलं तरी, आर्याच्या आवाजात हे गाणं मनाचा ठाव घेतंय.

Updated: Nov 23, 2015, 04:57 PM IST
आर्या आंबेकरने गायलेलं गाणं  : देवा तुझ्या वस्तीला title=

मुंबई : गायिका आर्या आंबेकरने सिंन्ड्रेला या मराठी सिनेमात गाणं गायलं आहे, हे एक सॅड साँग असलं तरी, आर्याच्या आवाजात हे गाणं मनाचा ठाव घेतंय.

(गाण्याचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

देवा तुझ्या वस्तीला अशा शब्दात हे गाणं आहे, हे गाणं मराठी नेटवर लोकप्रिय होत आहे.

आर्या आंबेकरच्या आवाजात अनेक दिवसानंतर प्रेक्षकांना सिन्ड्रेलाच्या निमित्ताने गाणं ऐकण्यास मिळणार आहे.

ऐका आर्या आंबेकरच्या आवाजात 'देवा तुझ्या वस्तीला'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.