chipkali

Get rid of Lizards : पालीचा घरात वावर आहे का? तिला बाहेर पळवून लावण्यासाठी करा हा सोपा उपाय

Get Rid Of Lizards At Home : पावसाळ्यात घरात पालींचा वापर वाढताना दिसतो. पाल हा जरी त्रासदायक प्राणी नसला तरी त्याची अनेकांना भीती वाटते. पाल घरात असणे काहींना अशुभ वाटतं. आता ही पाल घराबाहेर काढण्यासाठी काही उपाय सोपे केले तर घरातून पाल चटकन बाहेर जाईल.

Sep 17, 2022, 11:57 AM IST