chinese army

गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Dec 13, 2022, 10:33 AM IST

चीनला प्रत्युत्तर, भारताच्या मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात

India shifts Weapons to China border in Move : चीनने सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणात जमाजमव केल्याने भारत - चीनमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे.  

Sep 28, 2021, 09:04 AM IST

भारतीय जवानांनी 3 वेळा हाणून पाडला चीनचा घुसखोरीचा प्रयत्न

लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला

Sep 2, 2020, 08:39 AM IST

काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती 

Jun 27, 2020, 09:24 AM IST

सैन्याधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर चीनच्या ताब्यातील १० भारतीय जवान परतले

१५ आणि १६ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. 

Jun 19, 2020, 04:49 PM IST

लद्दाख सीमेवरुन मागे सरकलं चीनी सैन्य, आज पुन्हा होणार चर्चा

भारत-चीन मधील तणाव कमी होण्याच्या शक्यता

Jun 10, 2020, 09:24 AM IST

चीन सैन्याने प्रादेशिक युद्धास सज्ज राहावे - जिनपिंग

चीन सैन्याने  भारतीय हद्दीत घुसखोरी केली असताना भारताने तीव्र निषेध केला. ही घुसखोरी मागे घेण्याऐवजी चीनने आपल्या सैनिकांना युद्धास तयार राहावे आणि आदेशाचे सक्तीने पालन करावे, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेत. 

Sep 23, 2014, 12:24 PM IST

नियंत्रण रेषा ओलांडून चीनी सैनिक घुसले भारताच्या हद्दीत

चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा लडाख भागात घुसखोरी केलीय. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 100 हून अधिक चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले. `हा भाग चीनचा असून, तो खाली करा`, असे बॅनर त्यांच्या हातात होते.

Jul 21, 2013, 04:55 PM IST

चिनी पुन्हा घुसले, हिंदीत धमकावले!

ड्रॅगननं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. लेह लडाखमध्ये दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा घुसखोरी केलीय.

Jul 9, 2013, 11:55 PM IST