चीनच्या न्यूमोनियाची भारतात खरंच एन्ट्री? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
China mysterious pneumonia: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली आहे. मात्र या प्रकरणांचा सध्या चीनमध्ये लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या श्वसनासंबंधी आजाराशी काहीही संबंध नाहीये.
Dec 8, 2023, 07:05 AM IST'इथं' अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा चालीरिती आहेत ज्या आपलं डोकं भांडावून सोडतात. अशाच एका देशातील विचित्र प्रथेनं नुकतंच सर्वांचं लक्ष वेधलं.
Nov 27, 2023, 10:56 AM ISTALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Nov 27, 2023, 07:40 AM IST