Chile Forest Fire : चिलीच्या जंगलात अग्नीतांडव, 1100 घरं जळून खाक तर 46 जणांचा मृत्यू
Chile Forest Fire : आतापर्यंत या भीषण आगीत 46 जणांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून...
Feb 4, 2024, 08:17 AM IST271 प्रवाशांसह विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू; त्यानंतर काय घडलं ते पाहा
271 प्रवांशासह विमान हवेत उड्डाण करत असतानाच बाथरुममध्ये खाली कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. यानंतर विमानात एकच खळबळ उडाली.
Aug 17, 2023, 03:34 PM IST
कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली
कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली
Jun 26, 2016, 10:44 PM ISTसिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
चीलीची राजधानी असलेल्या सँटिआगोमध्ये एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यासाठी सिंहाच्या पिंज-यात उडी मारली.
May 23, 2016, 10:49 AM ISTचिलीत ८.३ रिश्टर स्केलचा भूकंप, १ ठार १५ जखमी
चिलीला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. या भूकंपामुळे राजधानी सॅंटियोन, चिली आणि फ्रेंच पॉलिनेशिया, तसेच दक्षिण अमेरिकेच्या परिसराला त्सुनामीचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या भूकंपाची तीव्रता ८.३ रिश्टर स्केल इतकी होती.
Sep 17, 2015, 09:01 AM ISTअसंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं
एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.
Sep 6, 2015, 11:50 AM ISTकोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच
९९ वर्षांनी चिलीनं कोपा अमेरिकाला गवसणी घातली. तर २२ वर्षांपासून कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीनं ४-१ नं बाजी मारत पहिल्या-वहिल्या कोपा अमेरिका टायटलवर आपलं नाव कोरलं.
Jul 5, 2015, 06:25 PM ISTफिफा 2014 : ब्राझील विरुद्ध चिली प्रीव्ह्यू
यजमान ब्राझिलियन टीमला चिलीच्या आव्हानाचा नॉक आऊट राऊंडमध्ये सामना करावा लागणार आहे. थियागो सिल्व्हाची टीमचं विजयासाठी हॉट फेव्हरिट आहे. मात्र, चिलीनं माजी वर्ल्ड चॅम्पियन स्पेनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे एखाद्या अनपेक्षित निकालही या मॅचमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2014, 08:23 AM ISTवर्ल्डकप 2014 : नेदरलँडची चिलीवर धडाकेबाज मात
ऑरेंज आर्मीचा विजयी धडाका कायम असून त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय. नेदरलँड्सने चिलीवर 2-1नं विजय मिळवत `बी`ग्रुपमधील आपल अव्वल स्थान कायम राखलंय तर दोन विजय मिळवणारी चिली दुसऱ्या स्थानी आहे.
Jun 24, 2014, 09:16 AM ISTसूर्यापेक्षा मोठा तारा सापडला
सूर्यापेक्षा १५ पटीनं मोठा आणि शौरी तारकापुंजात राहणारा एक भला मोठा तारा काही वैज्ञानिकांनी शोधून काढलाय. हा तारा वायू आणि धुळीच्या मिश्रणातून जन्माला आलाय. आहे. विशेष म्हणजे आपला सूर्य जेथे जिथं जन्माला आलाय तिथंच या ताऱ्यानं जन्म घेतलाय.
May 11, 2014, 04:04 PM ISTचिलीला ८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
चिलीला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. ८ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पेरू, इक्वेडोर, चिलीला त्सुनामीचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चिली प्रशासनानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलंय.
Apr 2, 2014, 08:14 AM IST