Child Behaviour: : चुकीचा शब्द बोलायला लागलंय मुलं, 'या' 5 पद्धतीने बदला सवय
Child bad language: मुलांवर संगतीचा मोठा प्रभाव पडतो आणि वाईट संगतीमुळे तो गैरवर्तन आणि चुकीचे शब्द वापरण्यास शिकतो. जर तुमच्या मुलानेही हे शिकले असेल तर त्याची ही सवय मोडा. यासाठी पालकांनी फॉलो करा या 5 टिप्स.
Jun 28, 2024, 11:40 AM IST