आर. आर. पाटीलांवरही डागली तोफ
Oct 12, 2014, 07:51 PM ISTमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 09:31 PM ISTमुख्यमंत्र्यांवर भाजप, शिवसेनेची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 04:42 PM ISTमोदींचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक - मुख्यमंत्री
नियोजन आयोग रद्द करण्यात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलीय. त्यांनी नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक असल्याची टीका केलीय.
Aug 19, 2014, 08:12 PM ISTसीएम, माणिकरावांना रजनी पाटील यांचे खडे बोल
काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय बैठकीत काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले. नेत्यांची भाषणं सुरु असताना महिलांना भाषणांची संधी न दिल्यानं रजनी पाटील यांचा पारा चांगलाच चढला.
Jul 26, 2014, 07:22 PM ISTनारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.
Jun 5, 2014, 11:04 PM ISTवेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Feb 22, 2014, 07:24 PM ISTराज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.
Feb 13, 2014, 03:22 PM ISTराज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.
Feb 13, 2014, 12:59 PM ISTटोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी
सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.
Feb 13, 2014, 10:26 AM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा
टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Feb 13, 2014, 08:19 AM ISTशिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद
राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.
Feb 5, 2014, 08:04 PM ISTकाँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू
राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.
Jan 8, 2014, 07:45 PM IST`विक्रांत`चा मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर लिलाव बाकी...
विक्रांत जहाजाचं म्युझियमही शक्य नाही आणि त्यावर हेलिपॅडही उभारता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विक्रांतचा लिलाव होणं आता निश्चित झालंय.
Dec 5, 2013, 09:25 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली
यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.
Nov 8, 2013, 07:35 PM IST