chhavi mittal trolled

'तुला लाज वाटत नाही का?', 4 वर्षाच्या मुलासमोर बिकिनी घातल्याने छवी मित्तल ट्रोल, अभिनेत्रीने दिलं उत्तर

Chhavi Mittal Trolled: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या मुलासह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छवी मित्तलने बिकिनी घातलेली आहे. यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं असून प्रसिद्धीसाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्रीने कमेंटमध्ये हे करण्यामागील कारण सांगितलं आहे.

 

Jul 10, 2023, 11:33 AM IST