chhavi mittal on breast cancer

"ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर स्तन कापले नाहीत का?," विचारणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Chhavi Mittal lashed out at trolls: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) कॅन्सरवर (Cancer) मात केली असून, नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दरम्यान या गंभीर आजाराचा सामना करत असताना दुसरीकडे छवी मित्तलला काही असंवेदनशील ट्रोलिंगचाही सामना करावा लागत होता. दरम्यान अशाच एका ट्रोलरला तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 

Mar 18, 2023, 03:49 PM IST