chhatrapati sambhaji

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका

Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी या चित्रपटातील एक-एक कलारांची नावं समोर आली आहेत. 

Jan 27, 2024, 04:37 PM IST

'छत्रपती संभाजी' चित्रपटात दलिप ताहिल साकारणार 'मुकर्रब खान'

अभिनेता दलिप ताहिल हे नाव  घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. -m

Jan 16, 2024, 04:59 PM IST

'छत्रपती संभाजी' मराठी रुपेरी पडद्यावर; लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे,छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या  या महान योद्धयाचा  इतिहास  मराठी रुपेरी पडद्यावर  उलगडणार आहे. 

Jan 12, 2024, 04:35 PM IST

छत्रपती संभाजी यांना भाजपचा पाठिंबा की अडसर? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर सहज जाऊ शकतात.

May 19, 2022, 05:05 PM IST
Pune Man Places Statue Of Chhatrapati Sambhaji In Pune Garden Police Remove It Statue PT2M54S

पुणे | संभाजी उद्यानात बसवला संभाजी महाराजांचा पुतळा

पुणे | संभाजी उद्यानात बसवला संभाजी महाराजांचा पुतळा
Pune Man Places Statue Of Chhatrapati Sambhaji In Pune Garden Police Remove It Statue

Feb 19, 2019, 01:30 PM IST