भारताच्या कोनेरू हम्पीने जिंकला वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा खिताब
World Rapid Chess Championship : भारताची नंबर वन महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी हम्पी ही दुसरी खेळाडू आहे.
Dec 29, 2024, 03:29 PM ISTChess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'
सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात भारताच्या डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. वर्ल्ड चॅम्पिअन झाल्यानंतर डी गुकेशला बक्षिसामध्ये 11.45 कोटींची रक्कम मिळाली आहे.
Dec 16, 2024, 07:17 PM IST
18 वर्षांचा गुकेश बनला करोडपती! बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मिळाली 'इतकी' रक्कम
भारताचा डी गुकेश हा बुद्धिबळाचा नवा आणि सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन 2024 च्या अंतिम फेरीत त्याने चीनच्या बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनचा पराभव केला.
Dec 13, 2024, 01:05 PM IST'बुद्धिबळाचा हा खेळ महाराष्ट्रात....', राज ठाकरेंची विश्वविजेत्या डी गुकेशसाठी खास पोस्ट
World Chess Championship 2024 : डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली.
Dec 13, 2024, 12:38 PM ISTडी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'
D Gukesh : डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.
Dec 12, 2024, 07:10 PM ISTजळगावच्या बोधवड तहसील कार्यालयात ग्रामसेवकांनी मांडला बुद्धीबळाचा खेळ
Gram sevaks organized a game of chess at Bodhwad Tehsil office of Jalgaon
Sep 27, 2023, 08:55 PM ISTबुद्धीबळाच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियनला घाम फोडणारा प्रज्ञाननंद आहे तरी कोण?
Chess World Cup Final: 2022 मध्ये प्रज्ञाननंदने यशाची उच्च पातळी गाठली. विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करून त्याने भारतीयांची मान गर्वाने उंचावली होती. विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णानंतर कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बनला.
Aug 24, 2023, 05:19 PM ISTकार्टुनचा नाद सोडवण्यासाठी बुद्धीबळ शिकला, आता प्रज्ञाननंदा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर
भारताच्या आर प्रज्ञाननंदाने (r praggnanandhaa) फीडे चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (fide world cup final) धडक मारत इतिहास रचला आहे. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा तो दुसरा भारतीय बुद्धीबळपटू आहे. फायनलमध्ये त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे.
Aug 22, 2023, 09:33 PM ISTCM Shinde | आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
CM Eknath Shinde will be Checkmate
Aug 16, 2023, 09:40 PM ISTTriwizard Chess: बुद्धीबळाच्या पटावर आता तीन जण खेळणार, जाणून घ्या नियम
काळ्या पांढऱ्या सोंगट्यांसह तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळायचा बैठा खेळ आहे. या पटावर 64 घरं असतात. एक राजा, एक वजीर, दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी अशी दोन्ही बाजूला मांडणी असते. मात्र आता काळानुसार बुद्धीबळाच्या पटात अपडेट झाला आहे.
Oct 10, 2022, 02:24 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची भेट
CM Eknath Shinde meeted sena leader manohar joshi
Jul 29, 2022, 08:40 AM ISTVIDEO | रोबोसोबत चेस खेळणं पडलं महागात
A Boy Fingure Break By Robo When Playing Chess
Jul 26, 2022, 05:10 PM ISTजागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत
२०१४ मध्ये भारतीय संघाला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते.
Aug 30, 2020, 11:00 AM ISTकोरोना : शरद पवारांनी मांडला बुद्धीबळाचा डाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी आहेत राजकीय मंडळी
Mar 25, 2020, 10:26 AM ISTमुंबई । शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा
मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून १७ फेब्रुवारीला पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथं हा कार्यक्रम होणार आहे. एकूण ८८ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुस्कार जाहीर झाला असून, साताऱ्याची प्रियंका मोहिते हिला साहसी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रियंका मोहिते हिने २०१३ साली माऊंट एव्हरेस्ट सर केला होता.
Feb 13, 2019, 11:30 PM IST