chennai super kings vs kolkata knight riders head to head at ma chidambaram stadium

CSK vs KKR : चेन्नई की कोलकाता? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

CSK vs KKR head to head : आज चेन्नई आणि कोलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता एमए चिदंबरम स्टेडियवर आजचा सामना होणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 

Apr 8, 2024, 04:22 PM IST