'मी कप उचलून माझ्या डोक्यात घातला', हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, बहिणीला केला VIDEO कॉल, 'मला वाचव, मी आता...'
नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे.
Dec 21, 2024, 06:28 PM IST
करीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई
करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 12:57 PM IST11 वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणबद्दल शाहरुख खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, न पाहिलेला व्हिडीओ व्हायरल
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने शाहरुखसोबतचा सेटवरील एक न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे.
Aug 9, 2024, 05:16 PM IST'...म्हणून 'लुंगी डान्स' गाण्यातील 'तो' शब्द बदलला', तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा
चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटातील 'लुंगी डान्स' हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यातून दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना मानवंदना देण्यात आली होती.
Jan 21, 2024, 08:39 PM ISTफोटोतला चिमुरडा आहे दक्षिणेतील सुपरस्टार; 'बाहुबली' चित्रपटात केली होती महत्त्वाची भुमिका
Kattppa Childhood Photo: इंटरनेटवर सध्या एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. हा अभिनेता दक्षिणेतील फारच लोकप्रिय अभिनता आहे. 'बाहुबली' या चित्रपटात त्यानं महत्त्वाची भुमिका केली होती.
Dec 13, 2023, 04:20 PM ISTVideo | रेल्वेखाली चिरडून 46 जनावरांचा मृत्यू
Chennai Express train came down and killed 46 animals, the shepherd broke the hambarada
Oct 4, 2022, 10:10 AM ISTBOX OFFICE: कमाईच्या बाबतीत ‘पीके’नं चेन्नई ‘एक्सपेस’ला टाकलं मागे
आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. मात्र तरीही ही फिल्म रोज नवनवीन रेकॉर्ड बनवतेय.
Dec 30, 2014, 11:05 AM ISTथोडक्यात पाहा चेन्नई एक्स्प्रेसमधील चुका
तुम्ही दीपिका आणि शाहरूखचे फॅन असाल, तर सॉरी पण ब्लॉकब्लस्टर सिनेमा चेन्नई एक्स्प्रेसमध्ये अनेक चुका झाल्या असल्याचं समोर आलं आहे.
Nov 6, 2014, 04:46 PM ISTचाहत्यांच्या प्रेमात पडलीयं दीपिका पदुकोण
बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री दीपिका पदुकोण चाहत्याचं प्रेम आणि त्यांनी दिलेली दाद यातचं स्वत:च आनंद मानते. दीपिकाला २०१३ मधील इंडस्ट्री क्वीन समजलं जातायं.
May 12, 2014, 05:21 PM ISTसलमान-शाहरुख : पुन्हा एकदा गळाभेट!
बॉलिवूडमधले दोन दबंग ‘खानां’मध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर आता हळूहळू संपत चालल्याचं चित्र आहे. मुंबईत आयोजित केल्या गेलेल्या गिल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि शाहरुख खान या दोहोंना पुन्हा एकदा एकमेकांना गळाभेट देताना पाहायला मिळालं.
Jan 17, 2014, 03:42 PM ISTआमीरची धूम जोरात ३०० कोटी पार, ४००च्या जवळ
बॉलिवूडमधील आजपर्यंत सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून चर्चेत असलेला धूम-३ने बॉक्स ऑफिसवरील कमाईमध्ये आतापर्यंत सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. धूम-३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ४०० कोटीच्या कमाईसाठी झपाट्याने पुढे पाऊल टाकतो आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट ४०० कोटी पेक्षा जास्तीची कमाई करण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2014, 04:42 PM ISTइजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट
इजिप्तमधील भारतीय चित्रपटांचा २५ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला आहे. भारतात सुपरहिट ठरलेला शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस` हा चित्रपट गुरूवारी कैरो आणि अलेक्झांड्रिया येथील चित्रपटगृहांत अरेबिक सबटायटल्ससह झळकला.
Oct 4, 2013, 11:31 AM ISTग्रँड मस्तीने चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले
विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी याच्या ग्रँड मस्ती चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे. इतकेच नाही तर ग्रँड मस्तीने फायद्याबाबतीत शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले आहे.
Oct 1, 2013, 05:41 PM ISTमाझा पुढचा सिनेमा शाहरुखचे सगळे रेकॉर्ड्स मोडेल- सलमान
रमझानमधील इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुखने एकमेकांना आलिंगन दिलं, तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्या आहेत, असं वाटलं होतं. मात्र बॉलिवूडचा किंग होण्याच्या बाबतीत दोघंही एकमेकांचे वैरीच आहेत, हे सलमान खानने आपल्या बोलण्यातून पुन्हा दाखवून दिलं.
Sep 12, 2013, 11:11 PM IST`चेन्नई एक्सप्रेसनं गेल्या २० वर्षांची भरपाई केलीय`
बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन अभिनित आणि रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’नं कमाईमध्ये आत्तापर्यंतचे सगळ्याच रेकॉर्डला धूळ चारलीय. याचमुळे किंग खान भलताच खूश आहे. गेल्या २० वर्षांची भरपाई या एकट्या सिनेमानं केलीय, असं शाहरुखनं म्हटलंय.
Aug 27, 2013, 02:06 PM IST