chatrapati sambhajinagar

आताची मोठी बातमी, 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अजिंठा घाटात उलटली

ST Bus Accident : छत्रपती संभाजीनगरात मोठा अपघात घडला आहे. 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस (ST Bus Accident) अजिंठा घाटात कलंडली आहे. 

May 3, 2024, 05:01 PM IST

मुस्लीम कुटुंबाची हिंदू धर्मात 'घरवापसी' बागेश्वर धाम बाबांच्या दरबारात धर्मांतर

बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेत. त्यांच्या दरबारात एका मुस्लीम कुटुंबानं हिंदू धर्मात प्रवेश केला. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. 

Nov 9, 2023, 07:51 PM IST

रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या

तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत. 

Sep 21, 2023, 08:35 PM IST

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच  मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Sep 16, 2023, 03:33 PM IST

Sambhajinagar : पत्नीसमोरच प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, संतापजनक कारण समोर

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाच्या एका प्राध्यापकांना विद्यार्थिनीवर सलग दोन वर्ष अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे पत्नीच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरु होता.

Apr 26, 2023, 05:21 PM IST

आरोग्य खात्यातला 'मुन्नाभाई' वैद्यकिय शिक्षण नसतानाही चक्क 5 वर्ष आरोग्य अधिकारी म्हणून सेवेत

सिल्लोडमध्ये एक बोगस डॉक्टर तब्बल 5 वर्षे सरकारी सेवेत कार्यरत होता.. कोणतंही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तो रुग्णांची तपासणी करत होता.. तसच त्यांच्यावर उपचारही करत होता.

Apr 20, 2023, 02:08 PM IST

'50 खोके घेऊन चोर आले...' रॅप साँग म्हणणाऱ्याला पोलिसांकडून अटक

राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. शिंदे आणि 40 आमदारांनी पन्नास खोके घेऊन भाजपसोबत हात मिळवणी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. आणि यावरच राज्यातल्या एका रॅपरने गाणं तयार केलं.

Apr 6, 2023, 08:51 PM IST

Maharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.

Apr 3, 2023, 06:29 PM IST

शहराचं नाव बदलायचं असेल तर एकदा... इम्तियाज जलिल यांचं सरकारला आव्हान

Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे, या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आंदोलन पुकारलं असून शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी आव्हान दिलं आहे

Mar 8, 2023, 06:24 PM IST