chariot

Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

त्रिपुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उच्च वीज दाब असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने यात्रेत एकच धावपळ उडाली. 

Jun 28, 2023, 09:44 PM IST

दोन वर्षांनी भरलेल्या यात्रेला गालबोट, रथाच्या चकाखाली चिरडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Yatra Accident in Beed :दोन वर्षांनी भरली यात्रा भरली. मात्र, एका चुकीमुळे यात्रेला गालबोट लागले आहे. यात्रेवरच शोककळी परसली आहे. 

Apr 26, 2022, 09:51 AM IST