char dham yatra

आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेट

Char Dham Yatra News:  चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

May 17, 2024, 12:20 PM IST

चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी 'या' मेडिकल टेस्ट नक्की करून घ्या

Chardham Yatra : हिंदू धर्मात चार धाम यात्रेला मोठं महत्त्व दिलं जातं. असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होतात. 10 मे पासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून  गेल्या चार दिवसांमध्ये आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 

 

May 15, 2024, 08:19 PM IST

Char Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शन

Char Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

Apr 30, 2024, 12:05 PM IST

उत्तरकाशीमध्ये बस दरीत कोसळली; सात प्रवाशांचा जागीच मृत्यू, 28 जखमी

Uttarkashi : उत्तराखंड चार धाम यात्रा मार्गावरील गंगोत्री महामार्गावर बस खोल दरीत कोसळल्याने 7 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला, तर 28 प्रवासी जखमी झाले. रविवारी संध्याकाळी ही बस खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांमधून एकच गोंधळ उडाला होता.

Aug 21, 2023, 07:45 AM IST

केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडीओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी आहे. यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. तसेच सभ्य कपडे घालून येण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jul 17, 2023, 08:59 AM IST

चार धाम यात्रा म्हणजे काय? हिंदू धर्मात महत्वाच्या तीर्थयात्रांपैकी मानली जाते एक

Char Dham Yatra : हिंदू धर्मात चार धाम यात्रा ही पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते.  बद्रीनाथ (Badrinath), केदारनाथ (Kedarnath), गंगोत्री (Gangotri) आणि यमुनोत्रीची (Yamunotri) या पवित्र ठिकाणांना चार धाम यात्रा असं म्हटलं जातं. उत्तराखंड राज्यात ही चार ही पवित्र ठिकाणी वसलेली आहेत. 

Jun 22, 2023, 10:50 PM IST

धक्कादायक! केदारनाथ मंदिरात महिलेने पुजाऱ्यासमोरच उधळलं नोटांचे बंडल; Video Viral

Kedarnath Temple : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात एक महिला अपमानास्पदपणे चलनी नोटा फेकल असल्याचे दिसून आले आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली होती. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Jun 19, 2023, 06:10 PM IST

चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य; जायचं असेल तर आताच पाहा कसं कराल Registration

Char Dham Yatra 2023 : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धामांना तुम्हालाही भेट द्यायचीये? यंदा तुम्हीही या यात्रेला जाणार असाल तर, एक बाब लक्षात घ्या की इथं भाविकांची नोंदणी अतिशय महत्त्वाची आहे. 

Apr 28, 2023, 02:55 PM IST

Indian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल

Chardham Yara सुरु होताच इथं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी एकंदरच यात्रेची आखणी करून देण्यासासाठी आता भारतीय रेल्वेनंही पुढाकार घेतला आहे. पाहा IRCTC Tour Package 

 

Apr 28, 2023, 09:45 AM IST

उत्तराखंड दुर्घटना : महाराष्ट्रातील सर्व भाविक सुखरुप : पाटील

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास पंधरा हजार भाविक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 102 भाविकांचा समावेश आहे. हे सर्व भाविक सुखरुप असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

May 20, 2017, 01:26 PM IST

उत्तराखंडमध्ये पावसामुळे चारधाम यात्रेकरु अडकलेत

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा अडचणीत सापडलीय. जोरदार पावसामुळे अनेक यात्रेकरु अडकलेत. पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

Jul 17, 2014, 07:12 AM IST