change parties

'एकनाथ शिंदे फक्त सही पुरते, ते मार्ग शोधताहेत'; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई आणि परिसरात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत ते अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर टीकेचे प्रहार केले आहेत.

Aug 21, 2021, 06:46 PM IST