chandrpur crime news

बॉयफ्रेंडच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तरुणीचा मृतदेह; तर प्रियकर...

Chandrpur Crime News Today: चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. प्रियकराच्या घरीच रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीचा मृतदेह आढळला आहे.

Feb 17, 2024, 02:16 PM IST

२ महिन्यांच्या थकित भाड्यावरुन वाद, भाडेकरुने घर मालकिणीलाच संपवले, २४ तासांत गूढ उकलले

Chandrpur Crime News In Marathi: चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूला अटक करण्यात आली आहे. 2 महिन्याच्या थकीत भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

May 17, 2023, 06:51 PM IST