chandramukhi 2 trailer released

Chandramukhi 2 Hindi Trailer Out : 'चंद्रमुखी 2' चा हिंदी ट्रेलर रिलीज, पाहा कंगना राणौतची झलक

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्री 'चंद्रमुखी 2' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

Sep 24, 2023, 06:15 PM IST