chandrachur singh

सलमान खान खोटारडा! भाईजानवर का बरसला ऐश्वर्याचा ऑनस्क्रीन हिरो?

Koffee With Karan Chandrachur Singh Vs Salman Khan: 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक चित्रपट सलमान खानने केल्या एका दाव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Oct 24, 2023, 11:52 AM IST

UPSC परीक्षा सोडून झाला अभिनेता! अपघात झाला, वजन वाढलं; आज सिंगल फादर म्हणून जगतोय आयुष्य

Chandrachur Singh: चंद्रचूड सिंग, एकेकाळी हा अभिनेता 90 चे दशक गाजवत होता. त्याकाळी सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, शाहरूख खान असे तगडे कलाकार आणि त्यांची स्पर्धा एकमेकांसोबत असताना या कलाकारानं आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. परंतु त्या एका अपघातानं त्याचे आयुष्यच बदलून टाकले.  

Jun 6, 2023, 05:54 PM IST

Success Story: UPSC ची तयारी करणाऱ्या 'या' अभिनेत्याला मिळाला फिल्मफेअर...

बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, जो आयएएस अधिकारी बनण्याची तयारी करत होता पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि साइड हिरो बनून राहिला. 

Sep 29, 2022, 09:00 AM IST

सिनेमे फ्लॉप होण्यामागे माझ्याशिवाय...; अक्षय कुमारचा खळबळजनक खुलासा

अक्षयनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 21, 2022, 09:28 AM IST

बॉलीवूडचा हा हिरो किती बदललाय ते पाहा...

तुम्ही जोश, माचिस, क्या कहना, दिल क्या करे, यासारख्या चित्रपटात अभिनय केलेला हा अभिनेता तुम्हाला आठवतो का?

Jul 28, 2016, 02:14 PM IST