chandra gochar 2023

Trigrahi Yog: चंद्र गोचरमुळे वृश्चिक राशीत बनणार त्रिग्रही योग; 'या' राशींना अचानक पैसा मिळण्याची शक्यता

Trigrahi Yog in Scorpio: 10 डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. 

Dec 9, 2023, 12:06 PM IST

Chandra Mangal Yog: 4 दिवसांनंतर बनणार 'चंद्र मंगल योग'; 'या' राशींना मिळणार अपार पैसा

Chandra Mangal Yog: येत्या 11 डिसेंबर रोजी सकाळी 6.11 वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मंगळ आधीच त्या राशीमध्ये उपस्थित असल्याने मंगळ आणि चंद्राच्या संयोगामुळे चंद्र मंगल योग तयार होणार आहे. 

Dec 6, 2023, 09:15 AM IST

Kalatmak Yog 2023 : सिंह राशीत चंद्र शुक्राच्या मिलनाने कलात्मक योग! पुढील अडीच दिवस 5 राशींसाठी मिळणार अमाप संपत्ती

Moon Venus Conjunction : 10 ऑक्टोबरपासून अडीच दिवस  5 राशींसाठी अच्छे दिन सुरु होणार आहे. सिंह राशीत चंद्र आणि शुक्रदेवाचं मिलन होणार आहे. त्यातून अतिशय शुभ असा कलात्मक योग तयार झाला आहे. 

Oct 9, 2023, 06:40 PM IST

Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

Kalatmak Yog : ज्योतिष शास्त्रात शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सौम्य स्वभावाचं ग्रह मानले जातात. अशावेळी जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा अतिशय लाभदायक असा कलात्मक योग तयार होतो.  या राजयोगामुळे काही राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे. 

 

 

Aug 11, 2023, 07:21 PM IST

Vish Yog : आजपासून सव्वा दोन दिवस विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : आजपासून सव्वा दोन दिवस काही राशींना सावध राहवं लागणार आहे. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अशुभ अशा विषयोग आहे.

Jul 6, 2023, 05:45 AM IST

Vish Yog : जुलै महिन्यात कुंभ राशीत सव्वा दोन दिवसांचा विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून कुंभ राशीत लवकरच विषयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Jul 1, 2023, 04:21 PM IST

Gajkesari Rajyog : गुरु चंद्रच्या युतीमुळे आज 2 शुभ राजयोग! 'या' राशींवर होणार धनवर्षावर

Mahalaxmi Rajyog : बुधवारचा दिवस अतिशय खास आहे. गुरु चंद्र यांच्या युतीमुळे दोन शुभ राजयोग जुळून येतं आहे. गजकेसरी राजयोग आणि महालक्ष्मी राजयोग... यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

May 23, 2023, 04:07 PM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ

Gudi Padwa 2023 : गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रहांचाही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) गजकेसरी राजयोगमुळे 6 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

Mar 22, 2023, 08:58 AM IST