chandan prabhakar

Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?

'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर  (chandan prabhakar)  याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. 

Dec 31, 2022, 11:43 AM IST

Tha Kapil Sharma Show : चंदन प्रभाकर केवळ 1 एपिसोड करुन कपिल शर्माचा शो सोडतोय, दिले धक्कादायक कारण

Chandan Prabhakar Quits The Kapil Sharma Show: शोच्या पहिल्या भागात चंदूला पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. कारण नुकतेच चंदन प्रभाकर  याने जाहीर केले की त्याने शो  सोडला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सहभागाने लोकांना प्रश्न पडला आहे. आता स्वतः चंदन प्रभाकर याने याबद्दल बोलून शो सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

Sep 16, 2022, 10:48 AM IST

The Kapil Sharma Show चे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके मानधन, जाणून घ्या

कृष्णा, चंदू, भारती सिंह आणि किकू शारदा कपिल शर्मा शोमधून कमवतात इतके कोटी, आकडा एकून धक्का बसेल 

Aug 23, 2022, 09:30 PM IST

The Kapil Sharma Show मधल्या चंदू चायवालाला लागला मोठा जॅकपॉट

सलमान, शाहरूख, अक्षय खानला जे जमलं नाही ते आता 'The Kapil Sharma Show' मधला चंदू चायवाला करून दाखवणार

Aug 9, 2022, 05:53 PM IST

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काय बिनसलं..

 कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद वाढत आहे. याचा थेट परिणाम द कपिन शर्मा शो वर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरनंतर आता चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही शोवर बॉयकॉट टाकला आहे. आता कपिलला किकू शारदा आणि नवज्योतसिंग सिद्धूसोबत शुटिंग करणे भाग पडले. 

Mar 22, 2017, 09:12 PM IST

कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी...

कपिल शर्माचे जर तुम्ही चाहते असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी अशी आहे.

Jun 19, 2016, 01:14 PM IST