Chanakya Niti:जीवनात आचरणात आणा चाणक्य नीति; कधीही होणार नाही अपयशी, गरिबीतून व्हाल श्रीमंत
Chanakya Niti For Success:जीवनात काही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होण्यास मदत होते. एक व्यक्ती चांगल्या आयुष्यासाठी कठोर परिश्रम करते, तरीही प्रत्येकजण यशाची चव चाखू शकत नाही. मात्र, तुम्ही आचार्य चाणक्य यांची नीति आपल्या जीवनात आचरणात आणली तर यशस्वी व्हाल. तसेच जीवनात श्रीमंती अनुभवाल
Nov 12, 2022, 07:46 AM ISTChanakya Niti : पैसे कमावल्यानंतर 'ही' चूक करु नका, नाहीतर पैसा पैसा करण्याची वेळ येईल!
Chanakya Niti for Money: आज आपल्या पैसा नसेल तर काहीही मिळत नाही. पैसा हा देव नसला तरी तो देवापेक्षा कमी नाही, असे म्हटले जाते. माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर त्याला सर्व सुख-सुविधा मिळू शकतात आणि आरामदायी जीवन जगता येते. पण...
Nov 6, 2022, 08:01 AM ISTChanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ
Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.
Nov 5, 2022, 12:40 PM ISTChanakya Niti:पुरुषांच्या 'या' गुणांवर महिला भाळतात, पाहताच जीव ओवाळून टाकतात
Chanakya Niti for Man: आज-काल चाणक्य नितीचा बोलबाला दिसून येत आहे. आचार्य चाणक्यांची निती सध्याच्या काळातही खूप प्रभावी आहेत. अनेकांनी सांगितलेल्या नितींचे पालन करुन यश संपादन केले आहे. मुत्सद्देगिरीशिवाय त्यांनी व्यावहारिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Chanakya Niti : पत्नी 'या' गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता
प्रत्येक पतीसाठी पत्नीचा असा स्वभाव ठरु शकतो घातक, तुमची पत्नी देखील 'या' गोष्टी करत असेल तर...
Oct 16, 2022, 08:33 AM IST
Chanakya Niti: पुरुषांत हे 5 गुण असतील तर जोडीदार राहते समाधानी, ती कधीच करत नाही साथ सोडण्याचा विचार !
Chanakya Niti PDF: जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, नीतिशास्त्र, आचार्य चाणक्य (Chanakya) अर्थात कौटिल्य यांनी महिला आणि पुरुषांच्या सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Oct 8, 2022, 10:03 AM ISTChanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Oct 5, 2022, 09:49 AM ISTChanakya Niti: संकटात सगळे साथ सोडतात फक्त 'ही' गोष्ट देते साथ
Chanakya Niti मध्ये सांगितलेली संकटकाळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे...
Oct 4, 2022, 07:46 AM IST
Chanakya Niti: या पुरुषांचे Love Life दीर्घकाळ टिकते, स्त्रियाही खूश राहतात
Chanakya On Relationship : आचार्य चाणक्यांनी पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील-मुलगा आणि वडील-मुलगी यांसारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्यास नात्यामध्ये यश मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या पुरुषांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात. चाणक्य नीतीमध्ये त्याबद्दल काय सांगितले आहे.
Oct 1, 2022, 03:33 PM IST