chanakya niti tips

Chanakya Niti : 'या' 6 लोकांपासून कायम राहा दूर, चुकूनही यांना घरी बोलवू नका

प्राचीन तत्त्वज्ञ चाणक्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरी बोलावू नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला सुरुवातीला थोडा विचित्र वाटू शकतो. पण चाणक्य नीति जे सांगतात ते तंतोतंत फॉलो केल्यास नक्कीच फायदा होतो. 

Sep 22, 2024, 03:13 PM IST

Chanakya Niti: यश मिळवण्यासाठी वाईट करावे लागेल!

आचार्य चाणक्य यांच्या तत्वांचा अवलंब केल्यास जीवनात लवकर आणि सहज यश मिळू शकते. 

Sep 15, 2024, 03:05 PM IST

पत्नीच्या 'या' सवयी पतीच्या प्रगतीत ठरतात अडथळा! चाणक्यच्या सल्ल्याकडे चूकूनही करु नका दूर्लक्ष

Chanakya Niti About Wife: चाणक्य यांनी पत्नीसंदर्भात नेमकं काय सांगितलं?

Jul 7, 2024, 09:54 PM IST

'या' 5 लोकांपासून दूर राहिलात तर खूप प्रगती कराल! चाणक्यचा हा सल्ला तुमच्या आयुष्याला देईल कलाटणी

Chanakya Niti 5 Types Of People To Stay Away: चाणक्य यांनी केलेलं अमुल्य मार्गदर्शन

Jul 6, 2024, 09:56 PM IST

चाणक्य नितीः 'ही' सात लक्षणे सांगतात तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय!

चाणक्य नितीः 'ही' 7 लक्षणे सांगतात तुमचा जोडीदार Cheat करतोय !

Mar 26, 2024, 07:03 PM IST

सुख, यशाबरोबर समाधानही हवे असेल तर आजपासून करा 'ही' कामं!

Chanakya Niti Tips : चाणक्यनितीमध्ये आयुष्यात सुख, यशासोबत समाधानही हवं असेल तर त्यासाठी काय करायचं याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 30, 2024, 01:54 PM IST

Chanakya Niti: दुसऱ्या महिलेशी का संबंध ठेवतात विवाहित पुरुष? चाणक्यांनी दिली माहिती

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, हे सर्व नियम सध्याच्या काळाशीही संबंधित आहेत. ज्यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की, पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो आणि तो दुसऱ्या स्त्रीकडे का संमोहित होतो.

Aug 26, 2023, 07:10 PM IST

Chanakya Niti: आयुष्यातील 'ही' रहस्ये कोणालाही चुकूनही सांगू नका?, तुमचे होईल नुकसान

Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या नितिचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चाणक्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केले तर व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. ती सातत्याने यशाची शिडी चढू लागते.

Jun 28, 2023, 04:04 PM IST

ही कामं करताना अजिबात लाज बाळगू नका; चाणक्यचा जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र

अशी कोणती काम आहेत जी करताना अजिबात लाज बाळगू नका असे चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये सांगितले आहे. जाणून ही कोणती आहेत ही कामं. 

Jun 13, 2023, 09:18 PM IST

Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...

Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे. 

Jun 6, 2023, 09:36 PM IST

Chanakya Niti For Money : अचानक हाती पैसा आला की या 5 गोष्टी कधीही करु नका, नाहीतर कंगाल व्हाल; चाणक्य नीतीत काय सांगितलेय?

Chanakya Niti for Wealth : चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचे पालन केले तर ते तुमचे फायद्याचे असेल. तुम्हाला अचानक कुठूनही पैसा मिळतो तेव्हा आनंदी होणे ही एक सामान्य बाब आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, जेव्हा तुम्हाला  अचानक पैसे मिळतात तेव्हा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.  तुम्ही चुकूनही 5 गोष्टी करु नका. असे केले नाही तर कंगाल होण्याबरोबरच गरीब व्हायला वेळ लागणार नाही. 

May 17, 2023, 03:30 PM IST

लग्नानंतर पत्नीच्या स्वभावातील 'हे' बदल तुमच्यासाठी धोक्याची घंटा! पहा चाणक्यनीती काय सांगते..

Chanakya Niti in Marathi: चाणक्य सिद्धांतानुसार विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. पण जर कालानुरूप पत्नीमध्ये काही बदल दिसून आले तर ती तुमच्या आयुष्यातील समस्यांची सुरुवात असेल. 

May 16, 2023, 12:36 AM IST

Chanakya Niti : पतीने पत्नीपासून 'या' गोष्टी लपवून ठेवल्याच पाहिजेत; भविष्यात येतील अडचणी

Chanakya Niti Tips: व्यक्तीच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टींचा आचार्य चाणक्यांनी आपला ग्रंथ नीती शास्त्र यांच्यात केलाय.

May 8, 2023, 05:36 PM IST

Chanakya Niti : घरातील 'या' बाबींमुळे कुटुंब प्रमुखावर कोसळतं आर्थिक संकट, जाणून घ्या काय ते...

Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये सुखी, समृद्ध आणि प्रगतीचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. अर्थशास्त्रपासून राजकारणाचे अनेक गुरुमंत्र आजही अनेकांना मार्गदर्शन करतात. यात कुटुंब प्रमुखाशी कसं वागलं पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे. तुमच्या काही चुका हे कुटुंब प्रमुखासाठी मरण यातना ठरतात. 

Feb 22, 2023, 04:24 PM IST

Chanakya Niti: स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा...!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आजही त्यांनी जीवनाबाबत सांगितलेल्या गोष्टी वाचण्याची उत्सुकता दिसून येते. वेळ आणि माणून कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे काही गुपितं राखून ठेवणं गरजेचं आहे.

Dec 8, 2022, 01:52 PM IST