आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रामध्ये सुखी जीवनाचे उपाय सांगितले आहेत.
चाणक्य यांच्या मते, मुलांचे काही गुण हे पालकांना भाग्यशाली बनवतात. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी टिकवून ठेवतात.
जी मुले आज्ञाधारक आणि सुसंस्कृत असतात त्यांचे पालक खूप भाग्यवान असतात.
चाणक्य यांच्या मते, सुसंस्कृत मुलं केवळ पालकांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला गौरव प्राप्त करून देतात.
ज्या मुलांना ज्ञानाचे महत्त्व समजते आणि कष्टही करतात त्यांना नेहमी यश मिळते. ज्यामुळे पालकांचा गौरव होतो.
ज्या पालकांची मुले जीवनामध्ये नाव मोठं करतात त्यांचे पालक देखील अभिमानी भागीदार असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)