chai pe charcha

Photos: 'कोणताही नागपूरकर नाही म्हणू शकत नाही' अशा गोष्टीसाठी फडणवीसांचा ताफा अचानक थांबला अन्...

Deputy CM Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे रविवारी नागपूरमध्ये होते. काल सायंकाळी नागपूर शहरामधून प्रवास करताना त्यांच्या गाड्यांचा ताफा अचानक एका जागी थांबला अन् त्यानंतर तिथं नागपूरकरांची गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. फडणवीस यांनीच हे फोटो शेअर केलेत. पाहूयात फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय हे फोटो शेअर करताना...

Jul 10, 2023, 08:38 AM IST
Nashik Pawars Fourth Generation Rohit Pawars Chai Pe Charcha PT2M25S

नाशिक | रोहित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे ?

नाशिक | रोहित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे ?
Nashik Pawars Fourth Generation Rohit Pawars Chai Pe Charcha

Feb 23, 2019, 01:50 PM IST

गुजरात । मेहसाना । चाय पे चर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 02:31 PM IST

चाय पे चर्चा, चहा पित मारा गप्पा

मुंबई शहरात अनेक ठिकाणी 'चाय पे चर्चा' नावाची छोटीखानी, पुण्यात असतात तिशी अमृततुल्य दुकानं आली आहेत.

Mar 29, 2017, 01:19 PM IST