सरकारने जारी केला अलर्ट, तात्काळ करा 'ही' कामं अन्यथा बँक खातं होईल रिकामी
भारत सरकारची एजन्सी कॉम्प्यूटर एजन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) एक इशारा दिला आहे. हा अलर्ट Google Chrome OS संबंधी आहे.
Feb 11, 2024, 02:34 PM IST
तुमच्याकडे Samsung चा मोबाईल असेल तर आताच अपडेट करा, केंद्र सरकारने दिला अलर्ट; पण कारण काय?
तुमच्याकडे जर सँमसंगचा मोबाईल असेल तर या बातमीकडे दुर्लक्ष करु नका. याचं कारण तुमचा मोबाईल सायबर हल्ल्याचा बळी ठरण्याची शक्यता आहे. CERT-In ने यासंदर्भात इशारा दिला आहे.
Dec 15, 2023, 12:20 PM IST