central railway service disturb

Heavy rain in Mumbai : पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.

Sep 8, 2022, 08:28 PM IST