celebration of kiran festival

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा

हेमाडपंथी बांधकामाचा अदभुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा पार पडला. आजच्या पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यामुळं भक्तांनी समाधान व्यक्त केलं.

Nov 9, 2017, 10:47 PM IST