Kolkata Rape Case : सेमिनार हॉलमध्ये लोकांची गर्दी; कोलकाता डॉक्टर प्रकरणात क्राइम सीनसोबत छेडछाड? Viral फोटोवरुन गोंधळ
Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात, ज्या ठिकाणी हा सगळ्या प्रकार घडला त्या सेमिनार हॉलमधील क्राइम सीनमध्ये पुरावे मिटवण्याचे काम झालं, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Aug 31, 2024, 09:59 AM ISTVideo | भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याची CBI चौकशी व्हावी - माजी आमदार रमेश कदम
CBI probe into attack on Bhaskar Jadhav's house - Former MLA Ramesh Kadam
Oct 25, 2022, 03:25 PM ISTकोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयकडून तपासणी; JEE मेन्स परीक्षेतील गैरप्रकार कनेक्शन?
JEE मेन्स परीक्षेतील गैरप्रकार कनेक्शन; विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात...?
Sep 14, 2021, 10:32 AM ISTमुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचा प्रस्ताव
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचा प्रस्ताव दिले आहेत.
Oct 3, 2020, 10:26 PM ISTसुशांतसिंग प्रकरणी राज्य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार नाही
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Aug 19, 2020, 11:23 PM ISTसुशांतच्या बहिणीने व्हिडिओ शेअर करत केली सीबीआय चौकशीची मागणी
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला 2 महिने होत आले आहेत पण कारण मात्र अजूनही अस्पष्ट
Aug 13, 2020, 12:21 PM ISTव्हॉट्सअॅपवरुन चाईल्ड पोर्नोग्राफी पसरवण्यात भारत अव्वल...
चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेटच्या संदर्भात सीबीआयने धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 14, 2018, 02:57 PM ISTमुंबई । दाभोलकर, पानसरे हत्या तपास प्रकरणी सीबीआयवर हायकोर्टाची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:19 PM ISTदुर्बल घटकांना चिरडण्याचं काम मोदी, भाजप आणि आरएसएस करतंय - राहुल गांधी
हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झालेल्या जळित कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज भेट घेतली. पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले.
Oct 21, 2015, 08:01 PM ISTशिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले
चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.
Jul 8, 2015, 10:56 AM ISTमुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस
गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.
Jun 10, 2014, 11:25 AM IST