cbdc

Digital Rupee : बिहारच्या फळविक्रेत्याची मुंबईत RBI कडून पायलट प्रोजेक्टसाठी निवड

Digital Rupee : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आरबीआयने किरकोळ बाजारात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा (CBDC) म्हणजेच  ई- रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. 

Jan 13, 2023, 07:32 PM IST

1 नोव्हेंबरपासून DIGITAL RUPEE ची सुरुवात, काय आहे फरक आणि फायदा जाणून घ्या

RBI Digital Currency:  गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे.

Oct 31, 2022, 07:30 PM IST

RBI ची Digital Currency कॉन्सेप्ट नोट जारी, चीफ जनरल मॅनेजर म्हणाले "लवकरच..."

आरबीआयने शुक्रवारी, 7 ऑक्टोबर 2022 रोजी डिजिटल रुपयावर एक कॉन्सेप्ट नोट जारी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल चलनाच्या फ्रेमवर्कवर काम करत आहे.

Oct 7, 2022, 07:04 PM IST