cashless marriage

अवघ्या ५ तासामध्ये पार पडला कॅशलेस विवाह

जुन्या रितीरिवाजांना फाटा देत अवघ्या ५ तासामध्ये ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळींनी कॅशलेस आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे. सर्व प्रथा, परंपरांना फाटा देत आदर्श विवाह कसा असावा याचं उदाहरण सुरुशे आणि गाडेकर कुटुंबानं घालून दिलं आहे. हे लग्न कॅशलेस झालं आहे. या लग्नात कुठला बॅन्डबाजा नव्हता, नवरदेवाची कुठली वरात निघाली नाही की खरेदीसाठी कुठला खर्च झाला नाही. पूर्णत: कॅशलेस विवाह सोहळा येथे संपन्न झाला.

Dec 28, 2016, 06:19 PM IST