carrot juice

कर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...

गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.

Sep 20, 2023, 01:45 PM IST

गाजर खाण्याचे फायदे कोणते? माहिती वाचून रोज खायला लागाल

Benefits of Carrot: गाजर खाण्याचे नक्की फायदे कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. सध्या फळभाज्या महाग होऊ लागल्या आहेत. टॉमेटो महाग झाले आहेत. परंतु गाजराचे फायदे तुम्हाला चकित करून सोडतील. 

Jul 2, 2023, 11:21 PM IST

Fat burning juice : पोटावरचा घेर कमी करायचाय,'हे' Vegetable juice पिऊन बघा

Fat burning juice : 'या' भाज्यांचे ज्यूस पिऊन तुम्ही चुटकीसरशी वजन कमी करू शकता, आताच प्यायला सुरु करा

Nov 21, 2022, 08:17 PM IST

Carrot juice benefits: गाजरचा ज्यूस पिण्याचे फायदा जाणून घ्याल तर नेहमी प्याल

carrot juice benefits for skin : अनेक समस्यांवर गाजर रामबाण उपाय आहे. जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे.

Nov 6, 2022, 11:31 PM IST

महिन्याच्या 'त्या' दिवसांत गाजर खाणे फायदेशीर

अनेक महिलांना महिन्यांच्या त्या चार ते पाच दिवसांत खूप त्रास होतो. पोटात दुखणे, पाठ,कंबरदुखीचा त्रास, अनियमित स्त्राव अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्या दिवसांमध्ये या त्रासापासून दूर राहायचे असल्यास गाजराचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

Dec 31, 2015, 11:33 AM IST